Wednesday, November 17, 2010



एक नवा ब्लॉग... नवा खेळ शब्दांचा.. भावनांचा..
पण हे तसं नाहीये...
खूप जास्त पर्सनल गोष्टी असतील यात..
कदाचित भिडूंची नावं बदलावी लागतील इथे...
हम तो है ही बदनाम, क्यू चुराये दुसरो की आबरू...
पण ही जवळपास डायरीच असेल...
चलो ये भी सही....
.....
अल्याड पल्याड... माझ्या मनाचा खेळ...
"त्या"च्या भाषेत बोलायचं झालं तर ऑन ऑफ...
भांडण झाल आणि राधा रुसली ग मंदिरी असं झालं की तो मनवतो,
आणि तरीही रुसवा उतरला नाही की तो पटकन विचारतो.. "तुला असं ऑन ऑफ. होता येत नाही...?
ऑन ऑफ... तेच शिकणारे आता...
तळ्यात मळ्यात चा हा खेळ खेळायची सुरुवात या पोस्टपासून...
शुभम भवतु...

No comments:

Post a Comment